pep.zone
Welcome, guest. You are not logged in.
Log in or join for free!
 
Stay logged in
Forgot login details?

Login
Stay logged in

For free!
Get started!

Text page


love mojmaza .com
mjrocker.pep.zone

Chocklate Love...

ही कविता वाचताना तुझ्या मनात मझ्याबद्दल ओढ़ असेल.....
नक्कीच ही कविता चॉकलेट पेक्षा गोड असेल.......
मनातल्या मनात वाह म्हणून दाद देशिल......
सांग न माला..........ख रंच का कधीतरी माझी होशील.....
ठाउक आहे मला काय चाललय तुझ्या मनात.......
फक्त एकदाच मन घटट करून.......सांग शील का गं माझ्या कानात.......
वाट पाहिन तुझ्या उत्तराची....... .खात्री आहे मला तुझा होकार असेल.......
नक्कीच तो दिवस चॉकलेट पेक्षा गोड असेल.......
आज भेटली ती मला......न मागताच चॉकलेट दिला मी तिला.....
हसत हसत म्हणाली का रे असा वागतोस........
मीच तुझ्याकडे मागते रोज.....तू का नाही माझ्याकडे चॉकलेट मागतोस......
नाही कळत मला चॉकलेटची गोडी......तुझ्य ावीना कशी व्ह्ल्लवू संसाराची होडी......
जेंव्हा तुझ्या मनात माझ्या होडीत बसण्याची....... ओढ़ असेल......
नक्कीच तो दिवस चॉकलेट पेक्षा गोड असेल.......
रागाऊ नकोस माझ्यावर कधी...........त ुझ्या बरोबर फिरायला.......
तू सांगशील तिथे येत जाईंन....मी तुला रोज एक चॉकलेट देत जाईन.......
कधी देशील तुझा होकार मला......याची मी वाट पाहतराहीन.....
तुझ्या तोंडून कधी कडू शब्द येणार नाही म्हणुन मी तुला रोज एक चॉकलेट देत जाईन.......
काय होईल पुढे, केंव्हा कधी कसे....याचीच वाट मी पाहत राहीन.......
मी तुला रोज एक चॉकलेट देत जाईन...


This page:
Help/FAQ | Terms | Imprint
Home People Pictures Videos Sites Blogs Chat
Top
.